सामाजिक

माईर्स एमआयटी डब्ल्यूपीयू व एडीटीतर्फे ‘वंदन भारत मातेला’ आयोजन…

७०० गायक-वादकांच्या ओस्वरलहरिने संध्याकाळ गुलजार,

तुळशीराम घुसाळकर / हवेली

पुणे (हवेली) : लोणी काळभोर MIT येथे पखवाजचा ताल, तबल्यावरील थाप, व्हायोलियनचा व गायकांचा सुर आणि भारत मातेला वंदन या नृत्याने उपस्थित हजारो श्रोते मंत्रमुग्ध झाले. तसेच ७०० हून अधिक गायक-वादकांच्या स्वरलहरिने सादर करण्यात आलेल्या ‘वंदन भारतमातेला’ या संगीत मानवंदनेमुळे संध्याकाळ गुलजार झाली.

देशात प्रथमच माईर्स् एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि एमआयटी आर्टस्, डिझाईन अँड टेक्नॅालॅाजी युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वंदन भारतमातेला’ या कार्यक्रमात ७०० हून अधिक गायक-वादकांना एकत्रित आणून त्यांचे सादरीकरण विश्वराजबाग लोणी काळभोर केले.

“संगीत साधनेतून ईश्वरदर्शन आणि शांतरसाची अनुभूती’ देणार्‍या या कार्यक्रमाने उपस्थितांना आध्यात्मिक अनुभूती मिळाली. स्व. राज कपूर यांची जन्मशताब्दी व भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतीला सांगितिक अभिवादन देणारा हा कार्यक्रम होता.

कार्यक्रमाची सुरूवात भारतीय संगीताचा अध्वर्यू मानल्या गेलेल्या पखवाज या प्राचीन वाद्यापासून झाली. पं. उद्धवबापू आपेगावकर यांनी शिव, गणपती पूजा आणि तांडव नृत्यला दिल्या जाणार्‍या तालाने पखवाज वाद्याने सुरूवात केली. जवळपास शेकडो वादकांनी एक सूर एक ताल ने उपस्थित प्रेक्षकांची दाद घेतली.

प्रसिद्ध तबला वादक गणेश तानवडे यांच्या मार्गदर्शनातील टीम ने तबल्यावरील थापेने संपूर्ण श्रोत्यांना आपल्या बोटांवर नाचविले. उत्कृष्ट वादनामुळे श्रोते स्वतःचे भान हरवून बसले होते. हा परफॉर्स स्व.पं. झाकीर हुसेन यांना समर्पित करण्यात आला. व्हायोलियन वादक तेजस उपाध्ये यांनी आपल्या वादनाने जशी काय श्रोतांच्या मनाची तारच छेडल्याची अनुभूती झाली.

यावेळी उपस्थित शेकडो गायकांनी राजकपूर यांच्या स्मृतिला आठवण करून सजन रे झूठ मत बोलो, मेरा जूता है जापानी, जिस देश में गंगा बहती या सारख्या गीतांचे सादरीकरण केले. यावेळी मेरा जूता है जापानी या गीतावर कलाकाराने सादरीकरण केले. येथील विद्यार्थ्यांनी वंदे मातरम् या गितावर भारत मातेला समर्पित नृत्याचे सादरीकरण केले. सरते शेवटी ऐ मेरे वतन के लोगो हे गीत उपस्थित ७०० पेक्षा अधिक गायक वादकांनी सादर केलेल्या गीतामुळे उपस्थितांच्या डोळ्यात अश्रु टिपल्या गेले.

एमआयटी संस्थेची श्रद्धा व आस्था असलेल्या वारकरी संप्रदायाच्या काही भजन व सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, “संगीत साधनेतून ईश्वरदर्शन आणि शांतरसाची अनुभूती’ देणारा हा कार्यक्रम भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्वज्ञानाचे प्रतिक आहे. भारतमातेला वंदन अभिवादन कार्यक्रमामुळे आंतरिक समाधान लाभले. आज ईश्वरअनुभूती झाली आहे.”

यावेळी या प्रसंगी योगी अमरनाथ, प्रसिद्ध उद्योजक फिरोज व लिला पुनावाला, डॉ. गोयल, डॉ. बत्रा, विनोद शहा यांच्या बरोबरच शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, उद्योग, आर्थीक क्षेत्राबरोबरच अन्य क्षेत्रातील शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, हभप तुळशीराम कराड, काशीराम कराड, डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, सौ. उषा विश्वनाथ कराड, डॉ. सुचित्रा कराड नागरे, प्रा. स्वाती कराड-चाटे, ज्योती कराड-ढाकणे, पुनम नागरगोजे यांच्या सहित संपूर्ण कराड परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याच प्रमाणे एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू डॉ.मिलिंद पांडे, डॉ. संजय उपाध्ये, दूरदर्शनचे माजी संचालक डॉ. मुकेश शर्मा, आदिनाथ मंगेशकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.मिलिंद पांडे, डॉ.मिलिंद पात्रे व डॉ. शालिनी टोणपे यांनी केले.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

वेध जनशक्तीचा शक्ती जनतेची, वेध सत्याचा! सूचना, अस्वीकरण व संपादकीय धोरण “वेध जनशक्तीचा” हे पुणे येथून कार्यरत असलेले स्वतंत्र वेब न्यूज पोर्टल असून, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, प्रशासकीय, गुन्हेगारी तसेच विविध जनहिताच्या विषयांवरील बातम्या आणि माहिती वाचकांपर्यंत पोहोचविणे हा आमचा उद्देश आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख, वृत्त, निवेदने, छायाचित्रे, व्हिडिओ किंवा अन्य सामग्री ही उपलब्ध कागदपत्रे, अधिकृत माहिती, प्रत्यक्षदर्शी, संबंधित व्यक्ती, प्रतिनिधी, वार्ताहर तसेच विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार प्रकाशित केली जाऊ शकते. बातमी प्रसिद्ध करण्याचा अधिकार जनहिताच्या दृष्टीने आवश्यक, महत्त्वाची किंवा सार्वजनिक हिताशी संबंधित माहिती प्रसिद्ध करण्याचा संपादकीय निर्णयाचा अधिकार “वेध जनशक्तीचा” राखून ठेवते. कोणत्याही व्यक्ती, संस्था, राजकीय पक्ष, शासकीय किंवा निमशासकीय यंत्रणा, व्यावसायिक संस्था अथवा इतर घटकाविषयी बातमी प्रसिद्ध झाल्याने त्या व्यक्ती अथवा संस्थेविरुद्ध पूर्वग्रह किंवा वैयक्तिक वैर असल्याचे समजले जाऊ नये. बातमीमध्ये एखाद्या व्यक्तीवर आरोप, तक्रार, गुन्हा, चौकशी, कारवाई किंवा अन्य गंभीर बाब नमूद असल्यास, उपलब्ध अधिकृत माहितीच्या आधारे ती बाब वाचकांसमोर मांडण्याचा पत्रकारितेचा अधिकार आम्ही राखून ठेवतो. आरोप प्रसिद्ध होणे म्हणजे संबंधित व्यक्ती दोषी ठरल्याचे मानले जाणार नाही. अंतिम सत्यता ठरविण्याचा अधिकार संबंधित सक्षम न्यायालय अथवा कायदेशीर प्राधिकरणास आहे. खोटी माहिती, दबाव व धमक्यांना थारा नाही “वेध जनशक्तीचा” कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाच्या दबावाखाली येऊन जनहिताच्या बातम्या मागे घेणे, बदलणे किंवा प्रसिद्ध न करणे यास बांधील राहणार नाही. तसेच, बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर धमकी, दबाव, राजकीय हस्तक्षेप, वैयक्तिक आरोप, सोशल मीडिया दबाव किंवा अन्य कोणत्याही अनुचित मार्गाने संपादकीय निर्णयावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न स्वीकारला जाणार नाही. मात्र, बातमीमध्ये वस्तुनिष्ठ तथ्यात्मक चूक असल्याचे विश्वसनीय पुराव्यांसह निदर्शनास आणून दिल्यास त्याची निष्पक्षपणे पडताळणी केली जाईल. दुरुस्ती, खुलासा व हरकत एखाद्या बातमीतील माहिती चुकीची, अपूर्ण किंवा वस्तुस्थितीविरुद्ध असल्याचा दावा असल्यास संबंधित व्यक्ती अथवा संस्थेने केवळ तोंडी आक्षेप नोंदविण्याऐवजी— 👉संबंधित बातमीची लिंक, 👉चुकीची माहिती नेमकी कोणती आहे याचा स्पष्ट उल्लेख, 👉अधिकृत कागदपत्रे किंवा विश्वसनीय पुरावे, 👉स्वतःची अधिकृत बाजू/खुलासा, 👉आवश्यक असल्यास संपर्काची माहिती आमच्याकडे उपलब्ध करून द्यावी. प्राप्त कागदपत्रे व माहितीची स्वतंत्रपणे पडताळणी करून वस्तुस्थिती समोर आल्यास संबंधित बातमीमध्ये आवश्यक दुरुस्ती, स्पष्टीकरण, अद्ययावत माहिती किंवा अन्य योग्य संपादकीय कार्यवाही करण्यात येईल. केवळ बातमी आवडली नाही, प्रतिष्ठेला धक्का बसला, टीका झाली किंवा बातमी हटविण्याची मागणी करण्यात आली म्हणून बातमी आपोआप हटविली जाणार नाही. वार्ताहर व प्रतिनिधींबाबत महत्त्वाची सूचना “वेध जनशक्तीचा”शी संबंधित सर्व वार्ताहर, प्रतिनिधी व अन्य व्यक्तींनी आपल्या अधिकाराच्या मर्यादेतच काम करावे. कोणत्याही व्यक्तीकडून पैशांची मागणी, खंडणीसदृश व्यवहार, वैयक्तिक लाभाची मागणी, धमकी, दबाव, ब्लॅकमेलिंग किंवा पोर्टलच्या नावाचा गैरवापर झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची वैयक्तिक राहील. अशा प्रकारची बाब निदर्शनास आल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध उपलब्ध कायदेशीर मार्गांचा अवलंब करण्याचा अधिकार व्यवस्थापन राखून ठेवते. स्रोत व गोपनीयता पत्रकारितेच्या कामकाजात प्राप्त होणाऱ्या काही माहितीचे स्रोत गोपनीय ठेवण्याची आवश्यकता असू शकते. अशा वेळी कायदा व पत्रकारितेच्या मान्य तत्त्वांच्या अधीन राहून स्रोताची माहिती गोपनीय ठेवण्याचा अधिकार संपादकीय विभाग राखून ठेवतो. तृतीय-पक्षाची सामग्री वाचकांच्या प्रतिक्रिया, निवेदने, जाहिराती, सोशल मीडिया पोस्ट, व्हिडिओ, छायाचित्रे किंवा अन्य तृतीय-पक्षाची सामग्री प्रसिद्ध झाल्यास त्यातील प्रत्येक विधान हे पोर्टलचे अधिकृत मत असेलच असे नाही. अशा सामग्रीची जबाबदारी संबंधित सामग्री पुरविणाऱ्या व्यक्ती/संस्थेची राहू शकते. ⚠️ अंतिम महत्त्वाची नोंद “वेध जनशक्तीचा” हे सत्य, तथ्याधारित, जबाबदार आणि जनहिताची पत्रकारिता करण्यास कटिबद्ध आहे. अनावधानाने किंवा उपलब्ध माहितीच्या आधारे प्रसिद्ध केलेल्या सामग्रीमध्ये तथ्यात्मक त्रुटी आढळल्यास योग्य पुराव्यांच्या आधारे त्याची पडताळणी करून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल. मात्र, बातमीतील तथ्यात्मक चूक आणि बातमीमुळे निर्माण झालेली नाराजी या दोन वेगळ्या बाबी आहेत. तथ्यात्मक चूक सिद्ध झाल्यास दुरुस्ती केली जाईल; परंतु केवळ बातमी प्रसिद्ध झाल्यामुळे निर्माण झालेला दबाव, नाराजी किंवा विरोध हा बातमी मागे घेण्याचा स्वयंचलित आधार मानला जाणार नाही. “वेध जनशक्तीचा” कोणत्याही व्यक्तीची जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या उद्देशाने पत्रकारिता करत नाही; त्याचप्रमाणे जनहिताशी संबंधित सत्य, अधिकृत आणि पडताळणीयोग्य माहिती केवळ कोणाला अप्रिय वाटते म्हणून दडपण्याचेही धोरण नाही. सर्व कायदेशीर बाबींमध्ये लागू असलेले भारतीय कायदे व सक्षम न्यायालय/प्राधिकरणाचे आदेश अंतिम व बंधनकारक राहतील. न्यायक्षेत्र (Jurisdiction) या पोर्टलशी संबंधित कोणताही वाद, तक्रार किंवा कायदेशीर कार्यवाही उद्भवल्यास, लागू कायद्याच्या अधीन राहून बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथील सक्षम न्यायालयांना न्यायक्षेत्र राहील. संपर्क मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात 📞 7249314996 संपादक : श्री अमोल रजपूत 8169324814 कार्यकारी संपादक : सहकार्यकारी संपादक : उपकार्यकारी संपादक : जिल्हा संपादक : जिल्हा उपसंपादक : विकास तिखे कायदेशीर सल्लागार : अँड. आनंद थोरात वेब पोर्टल : www.vedhjanshakticha.in “शक्ती जनतेची, वेध सत्याचा!” — वेध जनशक्तीचा संपादकीय विभाग बातमी अधिक ठाम आणि दबावाला उत्तर देणारी आहे, विशेषतः “बातमी आवडली नाही म्हणून हटविली जाणार नाही” आणि वार्ताहरांकडून पोर्टलच्या नावाचा गैरवापर केला जाणार नाही या बाबतीत. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??