मुख्य संपादक
मुख्य संपादक
-
क्राईम न्युज
ज्यांनी पोटभरले, त्यांनाच लुटले; मालकाची स्कुटी, संगणक, प्रिंटरसह ८९ हजारांचा ऐवज घेऊन पळाले कामगार; पोलिसांनी मनमाडला पकडले!
पुणे (बारामती) : विश्वासघाताचा धक्कादायक प्रकार माळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. पाहुणेवाडी गावातील ‘हॉटेल अमित’मध्ये काम करणाऱ्या दोन…
Read More » -
महाराष्ट्र
शिंदेंना सोडून अजित पवारांकडे ; हेमलता पाटील यांचा १९ ऑगस्ट रोजी पक्षप्रवेश…
नाशिक : काँग्रेसच्या माजी प्रवक्त्या व नाशिक महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या डॉ. हेमलता पाटील यांचा पक्षप्रवेशाचा निर्णय अखेर पक्का झाला…
Read More » -
जिल्हा
श्रावण सोमवार निमित्त शिवसेना-युवासेना मांजरी शाखेतर्फे २१०० पालेभाज्यांचे मोफत वाटप…
पुणे (हडपसर) : मांजरी बुद्रुक येथील पवित्र श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी शिवसेना-युवासेना मांजरी शाखेतर्फे सामाजिक बांधिलकी जपत पालेभाज्यांचे मोफत वाटप…
Read More » -
जिल्हा
ड्रायव्हिंग लायसन्सबाबत मोठा बदल ; मोबाईल नंबर आधारला लिंक करणे अनिवार्य…
मुंबई : ड्रायव्हिंग लायसन्ससंदर्भात वाहतूक विभागाने मोठा निर्णय घेतला असून, त्याबाबतचा SMS अनेक नागरिकांच्या मोबाईलवर पोहोचायला सुरुवात झाली आहे. आता…
Read More » -
महाराष्ट्र
आदेश आला! पावसामुळे राज्यात अनेक जिल्ह्यांत शाळांना सुट्टी; कुठे-कुठे जाहीर?
मुंबई : राज्यभर पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ…
Read More » -
जिल्हा
मुंबईत दहीहंडीच्या उत्साहात दोन गोविंदांचा मृत्यू, ७५ जखमी; जोगेश्वरी व घाटकोपरमध्ये दहा थरांचा विक्रम…
मुंबई : ‘गोविंदा आला रे आला’च्या जयघोषात, ढोल-ताशांच्या गजरात आणि पावसाच्या सरींमध्ये मुंबई आणि ठाण्यात यंदाची दहीहंडी रंगली. उत्साह आणि…
Read More » -
जिल्हा
महाराष्ट्रातील सर्वात मोठी मतचोरी? यशोमती ठाकूर यांचा आकडेवारीसह घोटाळ्याचा भांडाफोड…
पुणे : गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव, काहींचा अगदी काठावर विजय, आणि काही ठिकाणी झालेल्या मतदार कपातीने…
Read More » -
महाराष्ट्र
जोगेंद्र कवाडेंना ‘मुर्दाबाद’च्या घोषणांमुळे कार्यक्रमातून हाकललं भाजप महायुतीसोबत असल्याने संतप्त जनतेचा जोरदार विरोध…
नागपूर : लाँग मार्चचे प्रणेते, माजी आमदार आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टी (PRP) चे संस्थापक अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांना शनिवारी…
Read More » -
जिल्हा
प्रादेशिक युवक संसदेसाठी पुण्यात ५०० विद्यार्थी प्रतिनिधी सज्ज ; पीएम श्री केंद्रीय विद्यालय क्र. २, वायुसेना स्थानक, पुणे येथे १९-२० ऑगस्ट रोजी दोन दिवसीय उपक्रम
संजय सकपाळ पुणे : पीएम श्री केंद्रीय विद्यालय क्र. २, वायुसेना स्थानक, पुणे येथे १९ आणि २० ऑगस्ट रोजी प्रादेशिक…
Read More » -
जिल्हा
रिव्हरव्ह्यू सिटीवर गंभीर आरोप ; स्थानिकांचा संताप, दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी, सेवा रस्ता खोदल्याने राँग साइडने प्रवास, मोठ्या दुर्घटनेचा धोका वाढला…
पुणे (ता. हवेली) : पुणे-सोलापूर महामार्ग कदमवाकवस्ती हद्दीमध्ये सेवा रस्त्यावर रिव्हरव्ह्यू सिटीने पाईपलाईन टाकण्यासाठी अनधिकृतपणे खड्डा खोदल्याने भीषण अपघात घडला.…
Read More »