जिल्हासामाजिक

परिमंडळ ५ कार्यालयात आगामी बकरी ईद सणाच्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन…

संपादक सुनिल थोरात

पुणे : (दि.३०) रोजी सायं १६:३० वा. ते १७.३० वा दरम्यान परिमंडळ ५ कार्यालयात आगामी बकरी ईद सणाच्या अनुषंगाने परिमंडळ ५ मधील सर्व मस्जिदचे मौलाना, ट्रस्टी, कुरेशी, मनपाचे अधिकारी, पुणे कॅनटोनमेंटचे अधिकारी, कत्तलखान्याचे मुकादम यांची बैठक घेण्यात आली.

सदर बैठकीमध्ये उपस्थित मौलाना व ट्रस्टी यांच्याशी सण उत्सवाच्या काळात येणाऱ्या अडी अडचणी समजून घेऊन त्यांच्याशी मस्जिदवरील भोंगे, कुर्बानी, प्राण्यांची अवैद्य वाहतूक, बकरा बाजार, अवैद्य कत्तलखाने, वाहतूक समस्या इत्यादी विषयांवर सविस्तर चर्चा केली.

सदर वेळी उपस्थित मौलाना, ट्रस्टी यांना शासनाने व वरिष्ठ कार्यालयाने दिलेल्या सूचना सांगुन मार्गदर्शन केले. सदर बैठकीला परिमंडळ ५ मधील हडपसर व वानवडी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त व ०९ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पुणे मनपाकडील अधिकारी, व हद्दीतील मौलाना , ट्रस्टी, कुरेशी असे ७० ते ८० जनसमुदाय उपस्थित होता.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??