जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

गणेशोत्सवातील उपक्रम, देखावे व सामाजिक कार्याला मिळणार ‘द पाॅईंन्ट न्युज 24’च्या माध्यमातून व्यासपीठ…

पुणे : गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा आत्मा मानला जातो. समाजातील विविध गणेश मंडळांकडून दरवर्षी उत्सवाच्या काळात सांस्कृतिक, सामाजिक आणि उपक्रमप्रधान असे नवनवे उपक्रम राबवले जातात. या उपक्रमांची माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचावी यासाठी ‘द पाॅईंन्ट न्युज 24’ या पोर्टलच्या माध्यमातून विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे.

यामध्ये प्रत्येक गणेश मंडळाची नावे –

उत्सव काळातील उपक्रम, – 

आकर्षक फेस्टिव्हल देखावे व लाईटिंग, –

राबवलेले सामाजिक उपक्रम, –

तसेच मंडळाची परंपरा व वैशिष्ट्ये –

यांची सविस्तर माहिती प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मंडळाची माहिती प्रसिद्ध करायची असल्यास संबंधित मंडळांनी आपले अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नावे, पत्ता व संपर्क क्रमांक ही माहिती व्यवस्थितपणे पाठवावी. माहिती पाठवण्यासाठी मोबाईल वाॅट्सअप नंबर : 9960642424 उपलब्ध करून देण्यात आला आहे.

गणेशोत्सव काळातील प्रत्येक मंडळाच्या कार्याचा गौरव समाजापुढे यावा, यासाठी हा उपक्रम राबवला जात असल्याचे ‘द पाॅईंन्ट न्युज 24’ च्या वतीने सांगण्यात आले आहे.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??