जिल्हाताज्या घडामोडीसामाजिक

पुणे पोलीस विघ्नहर्ता ट्रस्टची आदर्श गणेशोत्सव स्पर्धा २०२६ ; परीक्षक पदासाठी अर्ज मागविले…

पुणे, दि. २१ जुलै : पुणे पोलीस विघ्नहर्ता ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘आदर्श गणेशोत्सव स्पर्धा–२०२६’ साठी परीक्षकांची नेमणूक करण्यात येणार असून, सेवाभावी वृत्तीने समाजकार्यात कार्यरत असलेल्या इच्छुक नागरिकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

या स्पर्धेसाठी अराजकीय, सामाजिक भान असलेल्या आणि विविध क्षेत्रातील अनुभव असलेल्या व्यक्तींनी स्वयंस्फूर्तीने अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. अर्जामध्ये नाव, पत्ता, शैक्षणिक पात्रता, नोकरी किंवा व्यवसाय, अनुभव, सामाजिक कार्याची माहिती आणि अलीकडील छायाचित्र जोडणे आवश्यक आहे.

इच्छुकांनी आपले अर्ज संबंधित पोलीस उप आयुक्त परिमंडळ (१ ते ७) कार्यालयातील वाचकांकडे दि. ३१ जुलै २०२६ पर्यंत जमा करावेत.

संपर्क अधिकारी पुढीलप्रमाणे :
परिमंडळ १ : पोलीस हवालदार इम्रान मुलाणी – ८८८८०६८८८२
परिमंडळ २ : सहायक पोलीस निरीक्षक शेंडे – ९५२७३५६२९०
परिमंडळ ३ : पोलीस उपनिरीक्षक तानाजी पांढरे – ९४०३१२८८२६
परिमंडळ ४ : सहायक पोलीस निरीक्षक सचिन शिंदे – ९८७०७३६५७९
परिमंडळ ५ : सहायक पोलीस निरीक्षक प्रिया टिळेकर – ७७५८९९२२२७
परिमंडळ ६ : सहायक पोलीस निरीक्षक केतकी चव्हाण – ९०११३२८०९०
परिमंडळ ७ : श्रेणी पोलीस उपनिरीक्षक खेडेकर – ९८५०८३२१२४

पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१ तथा विघ्नहर्ता ट्रस्टचे सचिव कृषिकैश रावले (भा.पो.से.) यांनी ही माहिती दिली असून, समाजहिताची जाणीव असलेल्या अधिकाधिक पात्र नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन आदर्श गणेशोत्सव घडविण्यास हातभार लावावा, असे आवाहन केले आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??